ब्लॉग नं. 2024/31 8 दिनांक:- 31 डिसेंबर , 2024. मित्रांनो , आज वर्ष 2024 चा शेवटचा दिवस, 31 डिसेंबर,2024. भिंतीवरील कॅलेंडरचं शेवटचं पान. या वर्षात मी 318 ब्लॉग लिहिले,मागच्या वर्षातील 325 च्या पेक्षा सातने कमी.आज मी कुठलाच विषय निवडलेला नाही.उद्यापासून एखादा विषय घेऊन लिहिन. उद्यापासून नवीन वर्ष सुरू होत आहे,नवीन वर्षाचा प्रत्येक जण एक नवीन संकल्प करत असतो. हिन्दी कवि सोहनलाल द्विवेदी यांनी कुठला संकल्प या कवितेतून सांगितला आहे ते आजच्या ब्लॉग मध्ये बघूया. सविस्तर: स्वागत! जीवन के नवल वर्ष आओ , नूतन-निर्माण लिये , इस महा जागरण के युग में जाग्रत जीवन अभिमान लिये ; संसार क्षितिज पर महाक्रान्ति की ज्वालाओं के गान लिये , मेरे भारत के लिये नई प्रेरणा नया उत्थान लिये ; मुर्दा शरीर में नये प्राण प्राणों में नव अरमान लिये , स्वागत!स्वागत! मेरे आगत ! तुम आओ स्वर्ण विहान लिये ! युग-युग तक पिसते आये कृषकों को जीवन-दान लिये , कंकाल-मात्र रह गये शेष मजद...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .