ब्लॉग नं. 2025/241 . दिनांक: 29 ऑगस्ट, 2025. मित्रांनो, : एका साध्या घड्याळाने बदलले आयुष्य : जीवन कधी कोणती परीक्षा घेईल , याचा अंदाज लावता येत नाही. ईस्ट ससेक्समधील ब्राइटनजवळ राहणारी 57 वर्षीय सॅम अॅडम्स यांची कहाणी हेच दाखवून देते. तिने वर्षानुवर्षे सहन केलेल्या दु:खानंतर तिला वाटले की आता वाईट दिवस संपले. पण एका छोट्या घड्याळाच्या इशाऱ्यामुळे तिच्या आयुष्याचा प्रवासच बदलून गेला. आजच्या ब्लॉग मधे वाचा सॅम अॅडम्स यांची कहाणी. सविस्तर: दु:खांचा वर्षाव: 2020 हे वर्ष सॅमसाठी सर्वांत कठीण ठरले.काही महिन्यांतच तिने वडिलांना गमावले , आवडत्या कुत्र्याचा मृत्यू झाला आणि लग्नदेखील तुटले.ती सांगते ,“ तो काळ असह्य होता.मला वाटत होतं मी भावनिकरीत्या बुडत आहे. डिप्रेशन इतकं वाढलं की मी पूर्णपणे खचून गेले.” आत्मशोधाचा प्रवास – कोस्टा रिका: 2021 मध्ये तिने हळूहळू स्वतःला सावरले.आणि २०२२ मध्ये तिने एकटीने कोस्टा रिकाला प्रवास केला. निसर्गात रमणे , श्वसनाचे व्यायाम ( breathwork) यामुळे तिच्या आयुष्यात शांतता आणि स्पष्टता आली.ती सांगते , “ माझे झाडांवर , निसर्गावर प...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .