Blog No. 2024/ 1 38 . Date: 30th ,June 2024 मित्रांनो, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज होत असताना , महाविकास आघाडी ( MVA) गठबंधनचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार किंवा चेहरा कोण असावा याबद्दल मत व्यक्त करतांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या इतका योग्य आणि लायक उमेदवार दूसरा नसल्याचे म्हटले आहे. त्यावरुन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. यावर आहे माझा आजचा ब्लॉग. सविस्तर: यावर सविस्तर चर्चा करण्यापूर्वी महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्री पदासाठी संभाव्य उमेदवार कोण आहे,हे बघू या. 1. शिवसेना ( UBT): - उद्धव ठाकरे: माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व , उद्धव ठाकरे यांचे मोठे पाठबळ आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील MVA ...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .