ब्लाॅग नं: 2026/303. दिनांकः 31 ऑक्टोबर, 2026. मित्रांनो , प्रास्ताविक: झोपण्यापूर्वी पाणी पिण्याचे आरोग्यावरील परिणाम: आरोग्य तज्ज्ञांचे मत: आपल्या आरोग्यासाठी पाणी आणि झोप या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. दिवसभरात भरपूर पाणी पिणे शरीराच्या आतील अवयवांसाठी फायदेशीर ठरते , परंतु बऱ्याचदा लोकांच्या मनात प्रश्न असतो की, झोपण्यापूर्वी पाणी पिणे योग्य आहे की अयोग्य ? या विषयावर अलीकडेच न्यूझपॉइंटवर प्रसिद्ध झालेल्या लेखात आरोग्य तज्ज्ञांचे महत्त्वाचे विचार मांडण्यात आले आहेत. तज्ज्ञांच्या मते , झोपण्यापूर्वी पाणी पिण्याचे जसे काही फायदे आहेत , तसेच त्याचे काही तोटेही संभवू शकतात.आजच्या ब्लॉगमध्ये याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तर: झोपण्यापूर्वी पाणी पिण्याचे फायदे: शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात: रात्रीच्या वेळी आपले शरीर विश्रांतीच्या स्थितीत असताना,शरीराची अंतर्गत स्वच्छता आणि डागडुजी सुरू असते.योग्य प्रमाणात हायड्रेशन राहिल्यास शरीरातील टाकाऊ पदार्थ व विषारी घटक ब...
This Blogger got recognition from India Book of Records "Maximum Marathi blogs written and published by an individual" prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .