Blog No. 2023/5 1 Date:2 8 th , February 2023. मित्रांनो, कालच्या ब्लॉगमध्ये मी पुस्तकप्रेमी समूहाची स्थापना कशी झाली. पुस्तकप्रेमी समूहाच्या स्थापनेमागचे उद्देश,पुस्तकप्रेमी समूहाच्या नियमाबद्दल लिहिले होते.आज मी पुस्तकप्रेमी समूहातर्फे समूहातील सदस्यांना सक्रिय ठेवण्यासाठी आणि त्यांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळावे यासाठी ज्या विविध कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आणि केले जात आहे,त्या बद्दल लिहिणार आहे. पुस्तकप्रेमी समूहाचे अन्य उपक्रम शब्द-काव्य संध्या समूहाद्वारे सदस्यांना सक्रिय ठेवण्यासाठी अन व्यक्त होण्यास वाव मिळावा म्हणून दर शनिवारी 4.00 नंतर शब्द काव्यसंध्येचे आयोजन केले गेले.आधल्या रविवारी किंवा सोमवारी एक शब्द दिला जात असे. त्या शब्दाला अनुसरून कविता ज्या सदस्याने कविता रचिली आहे....
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .