ब्लॉग नं. 2026/ 302 . दिनांक: 30 ऑक्टोबर , 2026. मित्रांनो , प्रास्ताविक: ' लिपोप्रोटीन ' म्हणजे काय? ' लिपोप्रोटीन ' हे कोलेस्ट्रॉल वाहून नेण्याचे कार्य करतं.कोलेस्ट्रॉल वाहून नेणारे दोन प्रमुख ' लिपोप्रोटीन ' असतात.त्यापैकी एक म्हणजे LDL ( लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन) . याला अनेकदा ' वाईट कोलेस्ट्रॉल ' म्हटले जाते , कारण यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचून हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कैक पटीने वाढतो. म्हणूनच , जर तुमच्या वैद्यकीय चाचणी अहवालात LDL ची पातळी जास्त आली असेल , तर वेळीच योग्य ती काय खबरदारी घेणे आवश्यक आहे, हे आजच्या ब्लॉगमधून समजून घेऊया. सविस्तर: वाईट ' कोलेस्ट्रॉल कसे कमी करावे ? आता प्रश्न पडतो की , नैसर्गिकरीत्या किंवा घरगुती आहारातून हे ' वाईट ' कोलेस्ट्रॉल कसे कमी करावे ? नुकत्याच एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ' इंटरनल मेडिसिन ' तज्ज्ञ डॉ. अदिती शर्मा यांनी अशा 5 भारतीय पदार्थांची यादी दिली आहे , जे वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित असून,उ...
This Blogger got recognition from India Book of Records "Maximum Marathi blogs written and published by an individual" prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .