ब्लाॅग नं: 2026/301. दिनांकः 29 ऑक्टोबर, 2026. मित्रांनो, प्रास्ताविक: स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवणाऱ्या जपानी पद्धती: आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानावर आधारित युगात,लक्ष विचलित होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. सतत येणाऱ्या नोटिफिकेशन आणि कामाच्या ताणामुळे,आपल्या मेंदूला क्वचितच विश्रांती मिळते. अशा वेळी जपानमधील काही प्राचीन आणि प्रभावी जीवनशैली तंत्रे आपली स्मरणशक्ती ( Memory) आणि एकाग्रता ( Focus) ,नैसर्गिकरित्या सुधारण्यास मदत करू शकतात. ' इंडिया टुडे ' मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखानुसार , मेंदूला तल्लख ठेवणाऱ्या अशाच 7 प्रभावी जपानी पद्धतींवर टाकलेला हा दृष्टिक्षेप आहे. आजच्या ब्लॉगमधून आपण हे सारं जाणून घेऊ. सविस्तर: 1.इकिगाई ( Ikigai): जगण्याचा उद्देश शोधणे: ' इकिगाई ' म्हणजे जगण्याचे कारण किंवा प्रत्येक सकाळी उठण्याची प्रेरणा.तुमचा उद्देश तुमचे काम , कुटुंब , एखादा छंद किंवा समाजसेवा असू शकते.संशोधनानुसार , जीवनात स्पष्ट ध्येय असल्यास ताण कमी होतो आणि मेंदूची का...
This Blogger got recognition from India Book of Records "Maximum Marathi blogs written and published by an individual" prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .