ब्लॉग नं. 2026/27 9 . दिनांक: 8 ऑक्टोबर , 2026. मित्रांनो , प्रास्ताविक मधुमेहींना खांद्याचा त्रास (फ्रोजन शोल्डर): तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपताना खांद्यात अचानक वेदना होऊ लागल्या आणि हात वर करताना किंवा मागे नेताना त्रास होऊ लागला ? आपण अनेकदा याकडे रोजच्या ताणतणावामुळे किंवा झोपण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे झालेला किरकोळ त्रास म्हणून दुर्लक्ष करतो. परंतु ,तुम्ही मधुमेह (Diabetes) ग्रस्त असाल, तर ही साधी समस्या नसून 'फ्रोजन शोल्डर' (Frozen Shoulder / अॅडेसिव्ह कॅप्सुलायटिस) या गंभीर आजाराची सुरुवात असू शकते.भा रतात मधुमेह असलेल्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी मधुमेहींमधील फ्रोजन शोल्डरचा धोका आणि त्यावर वेळेत उपचार करण्याचे महत्त्व समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.आजच्या ब्लॉगमध्ये आपण ते समजून घेऊ. सविस्तर मधुमेह आणि फ्रोजन शोल्डरचा संबंध नेमका काय ? वैद्यकीय अहवालानुसार , मधुमेहींना फ्रोजन शोल्डरचा त्रास मधुमेही नसलेल्या ...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .