ब्लॉग नं. 2026/ 248. दिनांक: 5 सप्टेंबर, 2026. मित्रांनो, गाढ आणि शांत झोप हवीय ? रात्री फक्त २ मिनिटे करा ' बॉक्स ब्रीदिंग ' (Box Breathing) आजच्या धावपळीच्या युगात रात्री डोक्यात विचारांचं चक्र सुरू असणं आणि त्यामुळे शांत झोप न लागणं ही अनेकांची मोठी समस्या बनली आहे.दिवसभर कामाचा ताण , उद्याच्या नियोजनाची चिंता यांमुळे रात्री अंथरुणावर पडलो की मन शांत होत नाही. अशा वेळी झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटे केलेला एक साधा व्यायाम तुमचं आयुष्य बदलू शकतो. तो व्यायाम म्हणजे ' बॉक्स ब्रीदिंग ' (Box Breathing). हा अत्यंत सोपा पण प्रभावी श्वासोच्छवासाचा प्रकार रात्रीच्या वेळी मन शांत करून गाढ झोप लागण्यास कसा मदत करतो , हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत. सविस्तर: बॉक्स ब्रीदिंग म्हणजे नेमकं काय ? मला मध्यंतरी रात्री लवकर झोप न लागण्याची, complain होती.मोबाईल,लॅपटॉप एक तास आधी बंद करणे, हे उपाय करून बघितले.विचार कसलेच त्रास देत नसतांना सौरभ बोथरा यांच्या Habuilt च्या अॅपवरुन मला झोपण्याआधी एक नोटिफिकेशन येऊ लागलं. मी एक दिवस म्हटलं हा उपाय करून पाहिला.बॉक्स ब्रीदिं...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .