ब्लॉग नं. 2026/ 245. दिनांक: 2 सप्टेंबर, 2026. मित्रांनो , बटाटे आणि तांदूळ खाण्याची पद्धत बदला , रक्तातील साखरेवर ठेवा नियंत्रण! रक्तातील साखर (ब्लड शुगर) अचानक वाढण्यासाठी , अनेकदा कर्बोदकांना ( carbs) जबाबदार धरले जाते. पण , जर तुम्ही कर्बोदके खाताना थोडी योग्य पद्धत वापरली , तर हा धोका नक्कीच कमी करू शकता . होय , रोजच्या आहारातील पदार्थ तयार करण्याच्या आणि खाण्याच्या पद्धतीत छोटेसे बदल करून , तुम्ही रक्तातील साखरेचे उत्तम नियंत्रण करू शकता. सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: साखर अचानक वाढण्यावर नियंत्रण मिळवण्याचे उपाय : साखर अचानक वाढण्यावर ( spikes) नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक सोपे उपाय आहेत . जसे की जेवणात पदार्थ खाण्याचा क्रम बदलणे किंवा योग्य पदार्थांचे संयोजन ( pairing) करणे. याशिवाय , यात आणखी एक महत्त्वाचा उपाय आहे जो तापमानाशी संबंधित आहे. न्यु जर्सी येथील प्रसिद्ध एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. अलेसिया रोहनेल्ट यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे एक सोपा आणि प्रभावी पर्याय सांगितला आहे: " कर्बोदके थंड करून खा...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .