Skip to main content

Posts

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

ICMR ची संपूर्ण घरगुती स्वयंपाक मार्गदर्शक तत्त्वे

Blog No. 2024/ 10 6 .   Date: 2 6 th,May 2024 मित्रांनो ,           गेल्या दोन दिवस मला वाटतं मी वजन कमी करण्याबद्दल ब्लॉग लिहिले. परवाच्या ब्लॉग मध्ये वजन भराभर कमी कां करू नका,कारण त्याचे काही दुष्परिणाम शरीरावर होतात या विषयावर ब्लॉग लिहिला आणि काल वजन तर कमी करायचे आहे पण व्यायाम करायला वेळच नाही मग काय? तरी वजन कसे कमी करता येते हे कालच्या ब्लॉगमध्ये सूचविले. आज थोडा वेगळा विषय पाककलेशी संबंधित आहे. नाही,रेसिपी वगैरे नाही हो, तर स्वयंपाक कसा करावा या विषयावर आहे. बघू या. सविस्तर:- इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनने भारतीयांसाठी स्वयंपाकाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.पूर्व पाककला प्रक्रिया ( pre - cooking process )   आणि पोषक तत्त्वे टिकवून ठेवण्याच्या पद्धतींवर यात भाष्य केले आहे. पाककला हे कला आणि विज्ञान यांचे परिपूर्ण मिश्रण आहे , जिथे योग्य चवीचे पदार्थ तयार करणे हे कलेचे काम आहे , तर स्वयंपाकासाठी योग्य पद्धत आणि योग्य भांडी यांचा वापर ही विज्ञानाची बा...

व्यायामाशिवाय वजन कसे कमी करावे?

Blog No. 2024/ 10 5 .   Date: 2 5 th,May 2024 मित्रांनो ,             कालच्या ब्लॉगमध्ये ICMR च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वजन एकदम कमी करणे योग्य नसल्याचे लिहिले आहे.आजच्या ब्लॉगमध्ये वजन व्यायामाशिवाय कमी कसे करावे,याविषयी आपण विचार करणार आहोत. सविस्तर:                                                                                  वजन कमी करणे कधीही सोपे नसते आणि तेही व्यायामाशिवाय अशक्य वाटते. जेव्हा आपण वजन कमी करण्याचा विचार करतो,तेव्हा आपल्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे व्यायामशाळा किंवा जिम आणि आहार. पण प्रत्येकाला त्यांच्या दैनंदिन जीवनात जिम ...

ICMR म्हणते वजन पटकन कमी करू नका

Blog No. 2024/ 10 5 .   Date: 2 4 th,May 2024 मित्रांनो ,             आज काल लोकांना वजन वाढण्याच्या चिंतेने ग्रासले आहे.वजनाचे देखिल नेमके असे असते की ते केव्हा वाढते कळतं नाही,किंवा त्याचा वाढण्याचा वेग अधिक असतो. मात्र वजन कमी करण्यास खूप मेहनत घ्यावी लागते.अन लोकांना वजन कमी करण्याची खूप घाई लागलेली असते. अगदी “पी हळद अन हो गोरी” असं वजन व्यायाम/वर्कआउट/स्विमिंग करून पटकन कमी व्हावे अशी अपेक्षा असते.पण इतक्यात The Indian Council of Medical Research (ICMR ) वजन कमी करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.आजचा ब्लॉग याच विषयावर. सविस्तर:         The Indian Council of Medical Research (ICMR ) ने नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या सेटमध्ये वजन कमी करणाऱ्यांना संतुलित आहाराची शिफारस केली आहे आणि त्यांना वेगाने वजन कमी करू नये किंवा लठ्ठपणाविरोधी औषधे न घेण्यास सांगितले आहे.ओटीपोटाचा लठ्ठपणा , जादा वजन आणि एकूणच लठ्ठपणा टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करा असे या मार्गद...

फूड कोमा म्हणजे काय?

  Blog No. 2024/ 104.   Date: 21th,May 2024 मित्रांनो ,             कधी कधी दुपारचं जेवण जास्त किंवा जडं झालं तर सुस्तावल्यासारखं होतं.अगदी अंथरुणावर जाऊन अंग टाकलं तर लगेच झोप लागेल, अशी अवस्था असते.याला फूड कोमा म्हणतात. मोठ्या जेवणानंतर येणारी झोप किंवा तंद्री याला "पोस्टप्रॅन्डियल सोमनोलेन्स" म्हणतात . ही एक सामान्य क्रिया आहे,जी आपल्यापैकी अनेकांनी अनुभवली असेल . अधूनमधून फूड कोमाचा अनुभव येणे सामान्य आहे आणि तुमच्या आहारावर त्याचा परिणाम होऊ शकतो . पण,जर अन्न कोमा तुमच्या दिनचर्येत व्यत्यय आणत असेल,तर डॉक्टरांचा सल्ला घ्या . फूड कोमा कसा असतो?             ज्यांना फूड कोमाचा अनुभव येतो,त्यांना जेवणानंतर खालील लक्षणे दिसू शकतात . 1. थकवा ,2. तंद्री किंवा निद्रिस्तपणा 3. ऊर्जा पातळी कमी होणे आणि 4. एकाग्रता किंवा लक्ष कमी होणे . बरेच लोक दुपारच्या जेवणानंतर ही लक्षणे अनुभवतात. यांस दुपारच्या जेवणानंतरची डुलकी असेही म्हणतात . तुम्हाला फूड कोमा का ये...