Skip to main content

Posts

परजीवी (Parasite) म्हणजे काय?

  ब्लॉग नं. 2026/103. दिनांक: 13 एप्रिल , 2026.   मित्रांनो , परजीवी ( Parasite) म्हणजे काय ? त्यांचे प्रकार , धोके आणि प्रतिबंधात्मक उपाय निसर्ग हा विविध जीवजंतूंनी भरलेला आहे. या सृष्टीमध्ये प्रत्येक जीव अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतो. मात्र , काही जीव असे असतात जे केवळ दुसऱ्या जीवावर जगतातच असे नाही , तर त्या जीवाला इजा पोहोचवून आपले पोषण करतात. विज्ञानाच्या भाषेत यांनाच ' परजीवी ' (Parasite) असे म्हणतात. अनेकदा आपण ' तू मोठा परजीवी आहेस ' असे गमतीने म्हणतो , पण वैद्यकीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून परजीवी असणे ही एक गंभीर बाब आहे. चला तर मग , या ' बिनबुलाये मेहमान ' असलेल्या जीवांबद्दल सविस्तर जाणून घेऊया. सविस्तर: 1 . परजीवी म्हणजे नक्की काय ? (Definition) परजीवी हा असा जीव आहे,जो दुसऱ्या सजीव जीवाच्या (ज्याला ' यजमान ' किंवा 'Host' म्हणतात) शरीरावर किंवा शरीराच्या आत राहतो,आणि त्या यजमानाकडून आपले अन्न मिळवतो.यामध्ये परजीवीचा फायदा होतो , परंतु यजमानाचे मात्र नुकसान होते. कधीकधी हे नुकसान किरकोळ असते , तर कधी ते जीवघेणे ठरू ...

रोज ग्रीन टी पिण्याचे 'हे' 5 आश्चर्यकारक फायदे

ब्लॉग नं. 2026/09 6 . दिनांक: 6 एप्रिल,2026.   मित्रांनो, रोज ग्रीन टी पिण्याचे ' हे ' 5 आश्चर्यकारक फायदे आजच्या धावपळीच्या जीवनात , निरोगी राहण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो.आरोग्य तज्ञ आणि वेलनेस उत्साही , ज्या एका साध्या सवयीवर नेहमी भर देतात , ती म्हणजे दररोज ग्रीन टी पिणे . हे केवळ एक पेय नसून अँटीऑक्सिडंट्स , चयापचय वाढवणारे घटक आणि शांत करणाऱ्या पोषक तत्वांचा खजिना आहे.पण , जेव्हा तुम्ही ग्रीन टीला तुमच्या रोजच्या नित्यक्रमाचा भाग बनवता , तेव्हा तुमच्या शरीरात नेमके काय घडते ? चला , याचे वैज्ञानिक आणि आरोग्यदायी फायदे सविस्तर जाणून घेऊया आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर:   1 . शक्तिशाली अँटीऑक्सिडंटचा डोस ( Antioxidant Boost) : ग्रीन टीमध्ये कॅटेचिन्स ( Catechins) , विशेषतः EGCG नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते. हे घटक शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. ·         फायदा: हे पेशींचे नुकसान कमी करते , वृद्धत्वाची चिन्हे ( Aging signs) रोखते आणि तुमची एकूण रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. 2 . चयापचय क्रिया आणि वज...

मी, वासना किंवा इच्छा आणि सुख

  ब्लॉग नं. 2026/09 5 . दिनांक: 5 एप्रिल,2026. मित्रांनो,             कधी कधी जीवनांत अगदी छोट्या छोट्या गोष्टी,आपल्याला खूप काही शिकवून जातात. आपल्या जे लक्षात आलेलं नसतं,ते अगदी छोट्या वाक्यातून कळतं. इंडिपेंडेंट हे इंग्लंडमधून प्रसारित होणारं, एक वर्तमानपत्र आहे.ज्यात मी आज ही पोस्ट वाचली. I want happiness या तीन शब्दावर आधारित ही पोस्ट आहे. मला वाटलं की, यावर अजून वाढवून किंवा विस्तार करून, काही लिहावं असं मला वाटलं, म्हणून हा आजचा ब्लॉग. सविस्तर: आपल्या सर्वांच्या आयुष्याचा अंतिम ध्येय काय असतं ? तर ते असतं, ‘सुख’ किंवा ' आनंद '. पण गंमत अशी की , आपण जितका आनंदाचा पाठलाग करतो , तितकाच तो आपल्यापासून लांब जातोय असं वाटतं. खरा आनंद हवाय ? मग आधी ' मी ' आणि ' हव्यास ' सोडा! गौतम बुद्धांच्या आयुष्यातील एक छोटीशी पण डोळे उघडणारी गोष्ट याचं नेमकं कारण सांगते.ती प्रसिद्ध घटना सांगतो.   एका माणसाने भगवान बुद्धांकडे जाऊन अतिशय साधेपणाने आपली इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला , “ मला आनंद हवा आहे.” ( I want happines...

इन्सुलिन हे शरीरातील अत्यंत महत्त्वाचे संप्रेरक (Hormone)

  ब्लॉग नं. 2026/09 4 . दिनांक: 4 एप्रिल,2026. मित्रांनो, इन्सुलिन हे शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचे संप्रेरक ( Hormone) असून ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचे काम करते. आज या विषयाची सविस्तर माहिती आपण या ब्लॉगमधून करुन घेणार आहोत. सविस्तरः इन्सुलिन : शरीरातील रक्तातील साखरेचा ' रक्षक ' आहे. आपल्या शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी अन्नाची गरज असते. आपण जे अन्न खातो , त्याचे रूपांतर साखरेत (ग्लुकोज) होते. पण ही साखर पेशींपर्यंत पोहोचवण्यासाठी एका खास ' चावी ' ची गरज असते , ती चावी म्हणजे इन्सुलिन. 1.  इन्सुलिन म्हणजे काय ? (What is Insulin?) इन्सुलिन हे प्रथिनांनी बनलेले एक संप्रेरक आहे. शरीरातील साखरेचा वापर ऊर्जेसाठी करणे आणि रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवणे हे याचे मुख्य काम आहे. 2.  इन्सुलिन शरीरात कसे तयार होते ? (How it Secretes?) *  स्वादुपिंड ( Pancreas):  आपल्या पोटाच्या मागे स्वादुपिंड नावाचा अवयव असतो. या स्वादुपिंडात ' आयलेट्स ऑफ लॅन्गरहॅन्स ' (Islets of Langerhans) नावाचे पेशीसमूह असतात. * बीटा पेशी ( Beta Cells ): या द...

कमी गॅस लागणारे पाच पौष्टिक पदार्थ

  ब्लॉग नं. 2026/093. दिनांक: 3 एप्रिल,2026.   मित्रांनो,             आजच्या ब्लॉगचे शीर्षक वाचून कदाचित तुम्हाला वाटलं असेल की, मी सध्या ईराण-अमेरिका आणि इस्राइल युद्धाच्या पार्श्वभूमीवर,मला ही गॅस टंचाईची भीती वाटते आहे किंवा अशा अफवांवर विश्वास ठेवून मी ब्लॉग लिहिला आहे. पण तसं नाही मित्रांनो. या गोष्टींवर यासाठी माझा विश्वास नाही,कारण अजून लग्न,साखरपुडे इत्यादि कार्यक्रम जोरात सुरू आहेत,त्यावर बंदी आलेली नाही. पेट्रोल,डिझेल किती भरायचं यावर रेशनिंग नाही. आणि माझे एक जवळचे नातेवाईक एचपीसीएलशी संबंधित आहेत,त्यांच्याकडून मला अलर्ट मेसेज आलेला नाही.मी एक बँकर म्हणून किंवा पर्यावरणाविषयी जागरूक आहे,म्हणून कुठलीही गोष्ट केल्याने,काही बचत होत असेल तर त्याचा आधी विचार करतो. त्याच दृष्टिकोनातून,आज हा ब्लॉग मी लिहिला आहे. सविस्तर:             मला असं वाटतंय की,आज पर्यन्त 1125 लिहून झालेत,पण मी दृष्टिकोन हा शब्द मी वापरला नाही. राजकीय नेत्यांकडून त्याचा इतका आणि नको त...

सकाळच्या 'या' 4 सवयी किडनीसाठी घातक

  ब्लॉग नं. 2026/092. दिनांक: 2 एप्रिल,2026.   मित्रांनो,                                सावधान!  सकाळच्या ' या ' 4 सवयी किडनीसाठी घातक आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते , यावर आपले आरोग्य अवलंबून असते. बहुतांश लोक सकाळी उठल्यावर चहा-कॉफी घेतात , व्यायामाला जातात किंवा कामाच्या गडबडीत स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतात. आपल्याला वाटतं की या साध्या सवयी आहेत , पण नकळतपणे त्या आपल्या मूत्रपिंडावर ( Kidneys) प्रचंड ताण आणत असतात.त्या बद्दल जाणून घेऊ आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर:   मूत्रपिंड हे शरीरातील टाकाऊ पदार्थ गाळून बाहेर टाकण्याचे आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे महत्त्वाचे काम करतात.डॉ.व्यंकटसुब्रमण्यम यांनी अलीकडेच किडनीला हानी पोहोचवणाऱ्या,सकाळच्या अशा 4  सवयींबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे. 1 . सकाळी उठल्याबरोबर पाणी न पिणे : रात्रभर झोपल्यानंतर आपले शरीर नैसर्गिकरित्या डिहायड्रेटेड (पाण्याची कमतरता असलेले) असते. अशा वेळी किडनीला रक्तातील व...